मित्रानो, नमस्कार..!! माझ्या ब्लॉगवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. - रितेश निलेवार

शासन निर्णय

"कोणताही शासननिर्णय ( GR ) शोधा /मिळवा फक्त 5 मिनीटात "

नमस्कार मित्रानो ,
                 शासननिर्णय शोधणे  झाले सोपे .आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय gr फक्त 5 ते 10 मिनीटात शोधु शकतो .पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या ,संदर्भ  चा व तसेच कही  माहिती चा वापर करावा लागतो .माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा  वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही  gr 5 ते 10 मि .लगेच शोधु शकतो .

    धन्यवाद ....

Click Here to all GR

॥ श्री.रितेश निलेवार , ॥

No comments:

Post a Comment